Proverbs 19:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही; लबाड बोलणारा सुटणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. आणि खोटे शब्द ओतणार्याची सुटका होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.