Proverbs 2:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,