Proverbs 2:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चांगले प्रमाणिक लोक स्वत:च्या जमीनीवर राहातील. साधे प्रमाणिक लोक स्वत:ची जमीन राखतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.