Proverbs 2:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.