Proverbs 2:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,