Proverbs 20:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऐकणारे कान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत.