Proverbs 20:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.