Proverbs 20:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोने आहे व मोतीही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.