Proverbs 20:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्य जगाला हे दिसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बल हे तरुणांना भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे. वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे.