Proverbs 21:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्यावर तो कृपादृष्टी करीत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; आणि त्यांच्या शेजार्यांवर ते कधीही दया करीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.