Proverbs 21:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योग्य न्याय चांगल्या लोकांना आनंदी बनवतो. पण तोच दुष्ट लोकांना घाबरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्‍यांचा त्यामुळे नाश होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.