Proverbs 21:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहाणा माणूस त्याला लागणाऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. पण मूर्ख माणूस त्याला मिळालेल्या वस्तू लगेच संपवून टाकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो.