Proverbs 22:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याला मनाची शुद्धता आवडते, ज्याची वाणी कृपामय असते; अशाचा मित्र राजा असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.