Proverbs 22:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”