Proverbs 22:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परस्त्रियांचे मुख मोठा खाडा आहे; ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.