Proverbs 22:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुमच्यासाठी तीस म्हणी लिहिल्या. हे शब्द म्हणजे उपदेश आणि शहाणपण आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सत्याच्या वचनांचे तत्त्व तुला कळवावे, व तुला पाठवणार्यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावीत म्हणून मसलती व ज्ञान ह्यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?