Proverbs 22:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे ह्यांच्यातला तू होऊ नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वचन देऊन हात मिळवणी करणार्यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.