Proverbs 22:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.