Proverbs 23:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.