Proverbs 23:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण शेवटी तो सापासारखा चावतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.