Proverbs 23:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.