Proverbs 24:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उल्लासले तर ते परमेश्वर पाहील आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.