Proverbs 24:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही; दुर्जनांचा दीप मालवेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.