Proverbs 24:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खरे उत्तर सर्वांना आनंदी करते. ते ओठावरच्या चुंबनासारखे वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.