Proverbs 24:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.