Proverbs 24:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”