Proverbs 24:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते. ज्ञान माणसाला शक्ती देते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.