Proverbs 25:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील.