Proverbs 25:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्‍यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.