Proverbs 25:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा व तुझ्या शेजार्‍याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.