Proverbs 26:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.