Proverbs 26:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दरवाजा आपल्या बिजागर्‍यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दार त्याच्या बिजागर्‍यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.