Proverbs 26:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणूस स्वत:चे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.