Proverbs 26:19 — Compare Translations
2 translations compared side by side
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय?
Recommended Reading