Proverbs 26:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांना गप्पा-टप्पा आवडतात. ते चांगले अन्न खाल्ल्यासारखे असेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कानी लागणार्याचे शब्द रुचकर पक्वान्नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात.