Proverbs 26:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्यासारखा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे.