Proverbs 27:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत.