Proverbs 27:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला आवरणारा म्हणजे वार्याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे.