Proverbs 27:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वत:चा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.