Proverbs 27:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.