Proverbs 27:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा कायम राहात नसतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संपत्ती कायम टिकत नाही. मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय?