Proverbs 27:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वस्त्रांसाठी कोकरे आहेत; बकर्या शेताचे मोल आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.