Proverbs 27:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मित्राने केलेले घाय खर्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.