Proverbs 27:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तृप्त जिवाला मधाचा वीट येतो, पण भुकेल्या जिवाला कोणताही कडू पदार्थ गोड लागतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो, परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.