Proverbs 27:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.