Proverbs 28:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्‍याचेच शेवटी आभार मानतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.