Proverbs 3:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली, आणि मेघांनी दवबिंदू पाडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.