Proverbs 3:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजार्‍याला असे सांगू नकोस की, “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” असे तुझ्या शेजार्‍याला म्हणू नकोस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”