Proverbs 30:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकाल यांना निरोप आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकेचा पुत्र आगूर ह्याची वचने म्हणजे देववाणी आहे. त्या पुरुषाने इथीएलाला व इथीएलाने उकालाला म्हटले, हे देवा, मी स्वत: कष्टी आहे; हे देवा, मी स्वत:ला कष्ट दिले आहेत, मी क्षीण झालो आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने. या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे: “परमेश्वरा, मी थकलो आहे, तरीही मी जिंकू शकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले,