Proverbs 30:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चाकराची चुगली त्याच्या धन्याजवळ करू नकोस; करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.